Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • टोल भरायचा नाही म्हणून काढली बंदूक, पाहा गुंडराजचा VIDEO
  • टोल भरायचा नाही म्हणून काढली बंदूक, पाहा गुंडराजचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 09:20 PM IST | Updated On: May 16, 2019 09:20 PM IST

    नवी दिल्ली, 16 मे : उत्तर भारतातली कुप्रसिद्ध गुंडगिरी काही केल्या कमी होत नाही. टोल भरायचा नाही म्हणून गुरूग्रामच्या एका टोलनाक्यावर कार चालकानं चक्क बंदूकच काढली. बंदूक मिरवत त्यानं स्वतःच टोलचं गेट उघडलं. यामुळे टोलनाक्यावर घबराट पसरली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या दोन्ही गुंडांना अटक केली. त्यांच्यावर शस्त्रास्त्र आणि अन्य कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी