• होम
  • व्हिडिओ
  • TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO
  • TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 07:08 PM IST | Updated On: Aug 9, 2019 07:08 PM IST

    नीमच, 09 ऑगस्ट : टि्कटॉकवर व्हिडिओ तयार करण्यासाठी तरुण-तरुणी काय करतील याचा नेम नाही. मध्य प्रदेशमधील नीमच जिल्ह्यातील मनासा गावात एका तरुणाने टिकटॉक व्हिडिओ करण्यासाठी थेट नदीत उडी घेतली. पण त्याचे हे धाडस त्यालाच महागात पडले. नदीत उडी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो थेट पुलाजवळ येऊन अडकला आणि पुलाखालून वाहून जाणार तितक्यात त्याने एका कठडा पकडला. त्यानंतर लोकांनी गावकरी आणि पोलिसांना बोलावून त्याला बाहेर काढलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी