• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धक्कादायक, मुंबईच्या सी-लिंकवरून एकाने समुद्रात मारली उडी
  • VIDEO : धक्कादायक, मुंबईच्या सी-लिंकवरून एकाने समुद्रात मारली उडी

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 07:47 PM IST | Updated On: Jul 12, 2019 07:47 PM IST

    मुंबई, 12 जुलै : मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवरून आज एका अज्ञात इसमानं उडी मारली. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांची ही घटना आहे. अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading