• होम
  • व्हिडिओ
  • गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO
  • गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 05:22 PM IST | Updated On: Sep 14, 2019 05:22 PM IST

    सिवनी, 14 सप्टेंबर : मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात गणेश विसर्जनानंतर मंडपात एक तरुणाचा नाचताना मृत्यू झाला. गणेश विसर्जनानंतर गुरुचरण ठाकूर नावाचा तरुण एका महिलेसोबत 'नागिन डान्स' करत होता. अचानक हा तरुण कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी