• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दारू वाईट... घसा ओला करायला ओंडक्यावर स्वार होऊन दारूड्या पोहोचला दुकानात!
  • VIDEO : दारू वाईट... घसा ओला करायला ओंडक्यावर स्वार होऊन दारूड्या पोहोचला दुकानात!

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 06:15 AM IST | Updated On: Aug 8, 2019 08:05 AM IST

    मुंबई, 08 ऑगस्ट : दारूसाठी तळीराम काय करतील याचा नेम नाही. एका तळीरामाला तलफ लागली. मग, काय पुरामध्ये हा पठ्ठ्या ओंडक्यावर स्वार होऊन दारूच्या दुकानात पोहोचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी