SPECIAL REPORT : मोदींना नडणाऱ्या ममतादीदी जेव्हा टपरीवर बनवतात चहा!
SPECIAL REPORT : मोदींना नडणाऱ्या ममतादीदी जेव्हा टपरीवर बनवतात चहा!
News18 Lokmat |
Published On: Aug 22, 2019 05:17 PM IST | Updated On: Aug 22, 2019 05:17 PM IST
मुंबई, 22 ऑगस्ट : आक्रमक शैली असलेल्या ममता बॅनर्जी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींनी एका चहाच्या दुकानात चहा तयार करून तो इतरांना वाटला. मग काय तिथं चहामुळे गप्पाही चांगल्याच रंगल्या.