• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO ...तो देशकी जनता भी कहेगी, 'चौकीदार चोर है' -शत्रुघ्न सिन्हा
  • VIDEO ...तो देशकी जनता भी कहेगी, 'चौकीदार चोर है' -शत्रुघ्न सिन्हा

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 07:33 PM IST | Updated On: Jan 19, 2019 07:52 PM IST

    कोलकाता, 19 जानेवारी : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली होती. या सभेला तब्बल 22 राजकीय पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली. यावेळी भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांच्या व्यासपीठावरून भाजप आणि मोदींवर हल्लाबोल केला. ''आप बात छुपाने की कोशीश करोंगे, तो देश की जनता वाकई कहेंगी के चौकीदार चोर है'', असं टीकास्त्र त्यांनी मोदींवर सोडलं. पाहुया आणखी काय म्हणाले ते...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी