• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ममतादीदींचा मोदींवर घणाघात
  • VIDEO : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ममतादीदींचा मोदींवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 11:45 PM IST | Updated On: May 15, 2019 11:45 PM IST

    पश्चिम बंगाल, 15 मे : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं येथे 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमकपणे पत्रकार परिषद घेत मोदींना देशातून हद्दपार करा, अशी मागणीच केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी