• VIDEO : सुजयच्या जागेबद्दल खरगेंचा मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 04:56 PM IST | Updated On: Apr 26, 2019 05:14 PM IST

    मुंबई, 26 एप्रिल : सध्या राज्यभरात निवडणुकांची धुम सुरू आहे.तर दुसरीकडे विखेंवर कॉंग्रेसने केलेल्या कारवाईची चर्चा आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा का दिला याचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीने नगरमध्ये जागा न सोडल्यामुळे वाद चिघळला होता, असा खुलासाच खरगे यांनी केला. विखेंनी आधीच राजीनामा दिला होता, तो अखेर स्वीकारण्यात आला असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading