• होम
  • व्हिडिओ
  • सुरतमध्ये अग्नितांडवात 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून टाकल्या उड्या LIVE VIDEO
  • सुरतमध्ये अग्नितांडवात 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून टाकल्या उड्या LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 05:52 PM IST | Updated On: May 24, 2019 06:08 PM IST

    सुरत, 24 मे : सुरतमधील वराछा भागात आगीची भीषण घटना घडली आहे. या दुर्घटनेत 19 जणांचा तक्षीशिला काॅम्पलेक्सच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या कोचिंग क्लासमध्येही आग लागली. आग लागल्यानंतर काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्यातून बाहेर उड्या टाकल्या. एकूण 10 जणांनी उड्या टाकल्याचं सांगितलं जात आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दुर्घटनेत 15 लोकांना हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी