S M L
  • VIDEO : 'मी पुलाखाली अडकलो, तुम्ही मला ओळखता का?'

    Published On: Sep 4, 2018 08:29 PM IST | Updated On: Sep 4, 2018 08:29 PM IST

    कोलकाता, 04 सप्टेंबर : कोलकातामध्ये माझेरहाट भागात एक पूल कोसळलाय. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. या घटनेशी संबंधीत एक आॅडिओ व्हायरल झालाय. हा आॅडिओ पुलाखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा आहे. त्याने आपल्या ओळखीच्या नातेवाईकाला फोन केलाय. त्याने फोन करून सांगितलं की मी आजच दिल्लीहुन कोलकात्यात आलो होतो. अचानक या पुलाखाली अडकला गेलोय. मला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं त्याने फोनवरून सांगितलंय. पण समोरच्या व्यक्तीने ओळखण्यास नकार दिल्यावर त्याने फोन ठेवून दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close