• होम
  • व्हिडिओ
  • धोनी बाद झाला अन् चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO व्हायरल
  • धोनी बाद झाला अन् चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 09:16 PM IST | Updated On: Jul 11, 2019 09:16 PM IST

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 10 जुलै : कोल्हापुरात महेंद्रसिंग धोनीच्या एका चिमुकल्या चाहत्याचा भावूक झालेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान उपांत्य सामना पार पडला. पण या सामन्यामध्ये भारत जेंव्हा विजयाच्या दिशेने चालला होता त्यावेळी धोनी रन आऊट झाला आणि या चिमुकल्या चाहत्याला रडू कोसळले. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नसले तरी यामध्ये त्यांच्या भाषेवरून हा कोल्हापुरातील असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी