मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO: 30 फुटी 'बाहुबली' शिवलिंग पाहिलं का तुम्ही?

जळगाव, 4 मार्च : येथील ओंकारेश्वर मंदिराजवळ बेलपत्रं आणि फुलांचा वापर करून 30 फुटी 'बाहुबली' शिवलिंगाची आरास करण्यात आली आहे. त्यासाठी 10 टन स्टील, 50 पोती बेलपत्रं आणि 12 पोती फुलंचा वापर करण्यात आला. तर, या महाकाय शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Jalgaon, Lord shiva, Mahashivratri

पुढील बातम्या