• होम
  • व्हिडिओ
  • 93 वर्षांच्या वृद्धाने का मागितली स्मृती इराणींकडे आशीर्वाद?, पाहा मतदान केंद्राबाहेरचा VIDEO
  • 93 वर्षांच्या वृद्धाने का मागितली स्मृती इराणींकडे आशीर्वाद?, पाहा मतदान केंद्राबाहेरचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 05:01 PM IST | Updated On: Oct 21, 2019 05:01 PM IST

    मुंबई, 21 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी 93 वर्षांच्या माजी सैनिकानं इराणींची भेट घेतली आणि त्यांचं कौतुक केलं. खन्ना असं या आजोबांचं नाव. इराणींनी पंजाबी भाषेतून त्यांच्याशी संवाद साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी