• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाल्या...
  • VIDEO : किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 04:46 PM IST | Updated On: Oct 21, 2019 04:46 PM IST

    मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. लोकशाईच्या या उत्सवात नेते मंडळीपासून ते सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत किरण राव यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी