• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीकडून नवा विरोधी पक्षनेता कोण? 'या' नावांची चर्चा
  • VIDEO : राष्ट्रवादीकडून नवा विरोधी पक्षनेता कोण? 'या' नावांची चर्चा

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2019 08:31 PM IST | Updated On: Oct 26, 2019 08:31 PM IST

    मुंबई, 26 ऑक्टोबर : विधानसभेचा नवा विरोधी पक्षनेता कोण असणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या खात्यात अधिक जागा असल्यानं विरोधीपक्ष नेता राष्ट्रवादीचाच असणार हे जवळपास निश्चित झालंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी