• होम
  • व्हिडिओ
  • वाडेश्वर कट्ट्यावर पुणे विधानसभेचा EXIT POLL, पाहा हा VIDEO
  • वाडेश्वर कट्ट्यावर पुणे विधानसभेचा EXIT POLL, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2019 07:52 PM IST | Updated On: Oct 23, 2019 07:52 PM IST

    पुणे, 23 ऑक्टोबर : दरवर्षीप्रमाणे यावेळीही पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय गप्पांचा कट्टा रंगला. त्यात उमेदवार, पत्रकार आणि पक्षप्रवक्तेही आपआपले अंदाज मांडत होते. एकीकडे न्यूज18 लोकमतसह बहुतांश एक्झिट पोल युतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवत असताना वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनीही आपआपले अंदाज वाडेश्वर कट्ट्यावर मांडले. तर काहींनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी