• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...कारण तर काही असेल? नाराज विनोद तावडेंचा थेट सवाल
  • VIDEO :...कारण तर काही असेल? नाराज विनोद तावडेंचा थेट सवाल

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 11:36 PM IST | Updated On: Oct 9, 2019 11:36 PM IST

    कणकवली, 09 ऑक्टोबर : भाजपनं तिकीट नाकारल्यानं नाराज असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एका विनोद तावडेंनी केला. सिंधुदुर्गातील कणकवली मतदार संघात भाजप उमेदवार नितेश राणे यांचा प्रचार विनोद तावडे आले होते. यावेळी तिकीट नाकारल्याची खदखद त्यांनी पुन्हा बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी