Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : महाशिवआघाडीचं फायनल, काँग्रेस नेत्याने केला महत्त्वाचा खुलासा
  • BREAKING VIDEO : महाशिवआघाडीचं फायनल, काँग्रेस नेत्याने केला महत्त्वाचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 07:35 PM IST | Updated On: Nov 14, 2019 07:35 PM IST

    मुंबई, 14 नोव्हेंबर : महाशिवआघाडीच्या समन्वय समितीची बैठक मुंबईत सुरू आहे. आज या बैठकीत अंतिम मुसद्दा तयार करण्यात आला आहे. यावर चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वट्टेटीवार यांनी दिली. तसंच सरकार स्थापन आणि मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलही खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी