• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्याचे मुख्यमंत्री होणार का? नितीन गडकरींनी केला आपला निर्णय जाहीर
  • VIDEO : राज्याचे मुख्यमंत्री होणार का? नितीन गडकरींनी केला आपला निर्णय जाहीर

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 04:09 PM IST | Updated On: Nov 7, 2019 04:09 PM IST

    नागपूर, 07 नोव्हेंबर : मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनेल, असं सांगत भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तसंच सत्तास्थापने संदर्भात संघाचा संबंध नाही, असंही गडकरी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी