• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : किती जागा मिळतील? शिवसेनेच्या नेत्यांनी वर्तवला 'हा' अंदाज
  • VIDEO : किती जागा मिळतील? शिवसेनेच्या नेत्यांनी वर्तवला 'हा' अंदाज

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2019 08:22 PM IST | Updated On: Oct 23, 2019 08:22 PM IST

    पुणे, 23 ऑक्टोबर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 100 हून अधिक जागी विजय मिळेल असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. तर सेनेनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पुढच्या 5 वर्षात पूर्ण करू, असंही त्या म्हणाल्यात. त्या पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी