• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सरकार स्थापनेपेक्षा.., उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
  • VIDEO : सरकार स्थापनेपेक्षा.., उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 04:04 PM IST | Updated On: Nov 3, 2019 04:04 PM IST

    औरंगाबाद, 03 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपची युतीची चर्चा थांबलेली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी औरंगाबाद दौऱ्यावर आहे. औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत 10 हजार कोटींची मदत देण्यात आली ती अपुरी आहे,प्रति हेक्टर 25 हजारांची मदत द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच 'बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या तर गाठ सेनेशी आहे, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी