• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव यांनी दिलं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
  • VIDEO : राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव यांनी दिलं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 11:49 PM IST | Updated On: Oct 17, 2019 11:49 PM IST

    ठाणे, 17 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाणे शहरात सभा झाली. यावेळी 10 रुपयात जेवणाची थाळी देण्यावरून राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. आम्ही ताटं घेऊन फिरतो तुम्ही रिकामे डबे घेऊन फिरता, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी