• होम
  • व्हिडिओ
  • मी स्वयंपाक करायलाही तयार, उद्धव ठाकरेंचा पवारांवर पलटवार, पाहा हा VIDEO
  • मी स्वयंपाक करायलाही तयार, उद्धव ठाकरेंचा पवारांवर पलटवार, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 08:04 PM IST | Updated On: Oct 14, 2019 08:04 PM IST

    उस्मानाबाद, 14 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोलापूर आणि उस्मानाबादमध्ये सभांचा धडाका सुरू आहे. उस्मानाबादेतील प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी पवार काका-पुतण्याचा जळजळीत समाचार घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading