• होम
  • व्हिडिओ
  • राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण
  • राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 06:59 PM IST | Updated On: Oct 16, 2019 06:59 PM IST

    कणकवली, 16 ऑक्टोबर : नारायण राणेंच्या होमग्राऊंडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर चौफेर हल्ला चढवला. राणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारी औलाद असून युतीतला मिठाचा खडा बाजूला करू, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाजपला केला. युती असूनही शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आलोय अशा शब्दात त्यांनी भाजपला ठणकावलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी