Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस नेत्यांसोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : काँग्रेस नेत्यांसोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 04:52 PM IST | Updated On: Nov 13, 2019 04:52 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : मुंबईत आज शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाली. बैठकीला उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com