• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वरळी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार? उद्धव ठाकरे म्हणतात...
  • VIDEO: वरळी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 12:53 PM IST | Updated On: Oct 3, 2019 12:53 PM IST

    मुंबई, 03 ऑक्टोबर: आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जनतेचे आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. वरळी मतदारसंघातून निवडणूक बिनविरोध होणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा व्हिडिओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी