• होम
  • व्हिडिओ
  • आठवलेंना मुख्यमंत्री करा, उदयनराजेंची तुफान टोलेबाजी, पाहा हा VIDEO
  • आठवलेंना मुख्यमंत्री करा, उदयनराजेंची तुफान टोलेबाजी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 05:53 PM IST | Updated On: Nov 3, 2019 05:53 PM IST

    सातारा, 03 नोव्हेंबर : सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री बनवा, असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील मंत्री पदाविषयी बोलताना सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत चिट्ट्या टाकून मंत्रिपद देण्याचा सल्ला यावेळी उदयनराजे भोसलेंनी दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी