• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेला पाठिंबा का द्यायचा? सुशीलकुमार शिंदे म्हणतात...
  • VIDEO : सेनेला पाठिंबा का द्यायचा? सुशीलकुमार शिंदे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 04:56 PM IST | Updated On: Nov 1, 2019 04:56 PM IST

    मुंबई, 01 नोव्हेंबर : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेणार अशी चर्चा रंगली आहे. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सेनेच्या दाव्यातून हवा काढली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी