• होम
  • व्हिडिओ
  • शरद पवारांचा वारसादार कोण होणार ? सुप्रिया सुळेंची संपूर्ण UNCUT मुलाखत
  • शरद पवारांचा वारसादार कोण होणार ? सुप्रिया सुळेंची संपूर्ण UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 11:55 PM IST | Updated On: Oct 16, 2019 11:58 PM IST

    मुंबई, 16 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वारसादार कोण होणार हे पक्ष आणि पवारसाहेबांचे विचार जो कुणी पुढे नेईल तोच वारसादार ठरेल, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांच्यासोबत बेधडक या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांची ईडी, चौकशी, निवडणूक आदी विषयांवर सडेतोड उत्तर दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी