• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुधीर मुनगंटीवार यांचं उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन, म्हणाले...
  • VIDEO : सुधीर मुनगंटीवार यांचं उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 09:56 PM IST | Updated On: Nov 8, 2019 09:56 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये वाद आता विकोपाला गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी