• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अल्पमतातलं सरकार बनवणार का? मुनगंटीवार म्हणाले...
  • VIDEO : अल्पमतातलं सरकार बनवणार का? मुनगंटीवार म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 04:39 PM IST | Updated On: Nov 7, 2019 04:39 PM IST

    मुंबई, 07 नोव्हेंबर : अल्पमतातलं सरकार आम्ही बनवणार नाही, शिवसेनेला सोडून सरकार बनवण्याचा भाजपचा कोणताही विचार नसल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच आमदार फोडाफोडीच्या बातम्या कपोलकल्पित असून सेना किंवा भाजपचे आमदार कधीही फुटत नाहीत ,असंही त्यांनी सांगितलं. तसंच गडकरी राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading