• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेना-भाजपच्या वादात राज्यात घटनात्मक पेच निर्माण होईल? श्रीहरी अणे म्हणतात...
  • VIDEO : सेना-भाजपच्या वादात राज्यात घटनात्मक पेच निर्माण होईल? श्रीहरी अणे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 07:33 PM IST | Updated On: Nov 2, 2019 07:33 PM IST

    मुंबई, 02 नोव्हेंबर : सध्याच्या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होणार नाही, असं मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्याचे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलं. न्यूज१८ लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांना अणेंनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपने शपथविधी घेतला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी खरी परीक्षा असेल असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी