• सेनेचे आमदार घराकडे निघाले, हॉटेलमधून LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 11:27 PM IST | Updated On: Nov 13, 2019 11:27 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : शिवसेनेनं अखेर आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील मढ आयलंड येथील रिट्रिट हॉटेलमधून आपआपल्या मतदारसंघात जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. यानंतर आमदार आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहे. सरकार स्थापनेचा पेचप्रसंग सुटेपर्यंत आमदारांना मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading