• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'या' ठिकाणी थांबले आहे सेनेचे आमदार, अब्दुल सत्तार म्हणाले...
  • VIDEO : 'या' ठिकाणी थांबले आहे सेनेचे आमदार, अब्दुल सत्तार म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 06:19 PM IST | Updated On: Nov 7, 2019 06:19 PM IST

    मुंबई, 07 नोव्हेंबर : जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश शिवसेना आमदारांना देण्यात आले आहेत. मुंबईतले आमदार मात्र इथे राहणार नाहीत असं दिसतंय. तर इतर जिह्यातले आमदार मात्र हळूहळू जमायला लागले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी