• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आमचं ठरलंय, शिवसेनेनं भाजपला दिला 'हा' निरोप
  • VIDEO : आमचं ठरलंय, शिवसेनेनं भाजपला दिला 'हा' निरोप

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2019 05:16 PM IST | Updated On: Oct 26, 2019 05:16 PM IST

    मुंबई, 26 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत भाजपला फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. विजयी शिलेदारांची आज मातोश्रीवर बैठक झाली. याबैठकीनंतर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीच याबाबत विधान केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी