• पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 09:46 PM IST | Updated On: Oct 18, 2019 09:46 PM IST

    सातारा, 18 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी सभा पार पडली. या सभेवेळी तिथं जोरदार पावसाने हजेरी लावली. पण तरीही पवारांनी भरपावसात जोरदार भाषण केलं. त्यांचं हे भाषण चांगलंच गाजलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी