• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!
  • SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 11:13 PM IST | Updated On: Oct 19, 2019 11:13 PM IST

    मुंबई, 19 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला धक्के देत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं विरोधकांना खिळखिळं केलं. लोकसभा निवडणुकीतल्या मोदी लाटेला पवार नावाच्या वादळानं थोपवण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या क्लायमॅक्सला पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा विरोधकांना बळ देणारी आणि निवडणुकीत रंग भरणारी ठरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी