• होम
  • व्हिडिओ
  • शिवसेनेबद्दल शरद पवारांचं सूचक विधान, UNCUT पत्रकार परिषद
  • शिवसेनेबद्दल शरद पवारांचं सूचक विधान, UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 07:17 PM IST | Updated On: Nov 4, 2019 07:17 PM IST

    नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा नसून गंभीर परिस्थिती आहे, असं मत व्यक्त केलं आहे. तसंच सेनेला पाठिंबा देणार का, याबद्दल सूचक आणि सावध विधान केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी