• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार? शरद पवारांचा मोठा खुलासा
  • VIDEO : शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार? शरद पवारांचा मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2019 05:04 PM IST | Updated On: Oct 25, 2019 05:04 PM IST

    मुंबई, 25 ऑक्टोबर :शिवसेनेसोबत आघाडी सरकार स्थापन करण्याची राजकीय चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तसे संकेतही दिले आहे. परंतु, त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली बाजू मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी