Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO
  • गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 04:40 PM IST | Updated On: Nov 15, 2019 04:40 PM IST

    नागपूर,15 नोव्हेंबर : क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असा वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी