• होम
  • व्हिडिओ
  • कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO
  • कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 04:29 PM IST | Updated On: Oct 12, 2019 04:29 PM IST

    बार्शी, 12 ऑक्टोबर : निवडणुकीत काही मजाच नाही, समोर कुणी पैलवानच दिसत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जशास तसे उत्तर दिले. एकतर्फी कुस्तीच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना पवारांनी असे काही हातवारे केले की, सभेत एकच हश्शा पिकली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी