• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शेवटच्या सभेत शरद पवारांचा फडणवीसांना थेट सवाल, म्हणाले...
  • VIDEO : शेवटच्या सभेत शरद पवारांचा फडणवीसांना थेट सवाल, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 05:52 PM IST | Updated On: Oct 19, 2019 05:52 PM IST

    बारामती, 19 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी आपल्या होमग्राऊंड अर्थात बारामतीत अखेरची सभा घेतली. यावेळी शरद पवारांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी