• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुणी वाकडं पाऊल टाकलं तर.., शरद पवारांचं आक्रमक भाषण
  • VIDEO : कुणी वाकडं पाऊल टाकलं तर.., शरद पवारांचं आक्रमक भाषण

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 05:00 PM IST | Updated On: Oct 19, 2019 05:00 PM IST

    इंदापूर, 19 ऑक्टोबर : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर सडकून टीका केली. हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. मतदान करून गद्दाराला अद्दल शिकवायची,अशी टीका पवारांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी