• होम
  • व्हिडिओ
  • शाहरूख खान गौरीसह पोहोचला मतदान केंद्रावर, पाहा हा VIDEO
  • शाहरूख खान गौरीसह पोहोचला मतदान केंद्रावर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 04:32 PM IST | Updated On: Oct 21, 2019 04:32 PM IST

    मुंबई, 21 ऑक्टोबर : राज्यात लोकशाईचा उत्सव सुरू आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खानने सहपत्नी गौरीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी