• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच बैठकीला, उद्धव ठाकरेंचा होता आदेश
  • VIDEO : सेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच बैठकीला, उद्धव ठाकरेंचा होता आदेश

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 06:49 PM IST | Updated On: Nov 6, 2019 06:49 PM IST

    मुंबई, 06 नोव्हेंबर : एकीकडे सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजप आणि शिवसेनेच्या पालकमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार बैठकीला उपस्थित राहिल्याची कबुली शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading