• होम
  • व्हिडिओ
  • संजय राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, भाजपवर केला आरोप ; UNCUT पत्रकार परिषद
  • संजय राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, भाजपवर केला आरोप ; UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 04:21 PM IST | Updated On: Nov 7, 2019 04:21 PM IST

    मुंबई, 07 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेत सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजप नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सेनेची भूमिका ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तसंच भाजपवर राऊत यांनी गंभीर आरोपही केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी