• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शपथविधीचं तुमचं ठरलंय, पण..., संजय राऊतांचा भाजपला टोला
  • VIDEO : शपथविधीचं तुमचं ठरलंय, पण..., संजय राऊतांचा भाजपला टोला

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 08:30 PM IST | Updated On: Nov 3, 2019 08:30 PM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावर होणार, असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी