• होम
  • व्हिडिओ
  • 'तरुण भारत'च्या लेखावर संजय राऊतांचं फडणवीस स्टाईल उत्तर, पाहा हा VIDEO
  • 'तरुण भारत'च्या लेखावर संजय राऊतांचं फडणवीस स्टाईल उत्तर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 05:18 PM IST | Updated On: Nov 4, 2019 05:18 PM IST

    मुंबई, 04 नोव्हेंबर : भाजपचं मुखपत्र समजलं जाणाऱ्या तरुण भारतमधून सेनेबाबत अग्रलेख लिहिण्यात आला आहे. या अग्रलेखात सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखावर संजय राऊत यांनी आपल्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी