• होम
  • व्हिडिओ
  • गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?
  • गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 11:51 PM IST | Updated On: Nov 4, 2019 11:55 PM IST

    मुंबई, 04 नोव्हेंबर : नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला ऊत आला आहे. यावर सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी